अंदाजे १०० कॅंडलस्टिक नमुने आहेत; म्हणून, प्रत्येक वेळी त्यांना ओळखणे किंवा लक्षात ठेवणे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही त्यांना भरपूर सरावाने पारंगत केले असेल. शिवाय, सर्वच कॅन्डलस्टिक महत्त्वाच्या नसतात. म्हणून, आम्ही मार्केट मध्ये वारंवार दिसणारे सर्वात महत्वाचे २२ कॅंडलस्टिक नमुने तुम्हाला स्पष्ट करायला निवडले आहेत.
एक्झिट स्ट्रॅटेजी सोप्या भाषेत समजावून दिली आहे. :
प्रत्येक कॅंडलस्टिक पॅटर्नसाठी एंट्री-स्टॉपलॉस-एक्झिट स्ट्रॅटेजी स्पष्ट केली आहे. एग्झिट स्ट्रॅटेजि खालील प्रमाणे सुचविली आहेत :
1. सपोर्ट/रेझिस्टन्स लेव्हलवर एग्झिट करणे.
2. सपोर्ट/रेझिस्टन्स झोनमधून एग्झिट करणे.
3. सपोर्ट/रेझिस्टन्स ट्रेंड लाइनवर एग्झिट करणे.
4. रिस्क : रिवॉर्ड रेशो
5. कॅंडलस्टिक पॅटर्नची पुष्टी झाल्यावर एग्झिट करणे.